Komal Dr. Sawant Co-op. Hsg. Society, J.P. Road, Bharda Wadi, Andheri - West, Mumbai - 400 058. - लड़ेंगे, जीतेंगे और सबको एक्सपोस करेंगे !! - 'ना खाऊंगा, ना खाने दूंगा' ! !
मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील काेमल रहिवाशी साेसायटीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मंत्रीमंडळातील अन्य सन्मानीय सदस्यांना तसेच ईतर शासकिय अधिकार्यांना श्री जगदीश का. काशिकर यांचे निवेदन !!
भारतीय जनता पक्षाचे आमदार श्री अमित साटम यांच्याकडुन श्री अनिल सोनकर यांनी घेतलेल्या बाकावरून कोमल रहिवाशी सोसायटीत नवीन वाद !!
श्री जगदीश का. काशिकर यांना शासकीय यंत्रणेकडुन व साेसायटी कमिटी/सभासदांकडुन मिळणार का न्याय व याेग्य चाैकशी करून गुन्हेगारांवर हाेणार का कारवाई ?
काेमल रहिवाशीचे सभासद श्री स्वप्निल सालसकर यांची भमिका संशयास्पद !!
जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / नाेकरी (जाॅब) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट, व्हाटसअप - ९७६८४२५७५७
मुंबई: उपनिबंधक श्री नितीन दहिभाते यांनी मंबईतील अंधेरी - पश्चिम येथील काेमल रहिवाशी साेसा़यटी बाबत गंभीर पाऊल ऊचलुन प्रशासक म्हणुन अँडवाेकेट श्री सुनिल खोचरे व श्री विठ्ठल ऊंडे यांची नेमणुक केली आहे अशया परिस्थीती श्री अनिल सोनकर यांनी भारतीय जनता पक्षाचे आमदार श्री अमित साटम यांच्याकडुन घेतलेल्या/ठेवलेल्या बाकामुळे कोमल रहिवाशी सोसायटीत नवीन वाद निर्माण होऊन श्री धर्मेश शहा कुटुंबिय हे कोणाच्या संमतीने हे झाले असुन याचा तपास करत असुन त्यांनी श्री अनिल सोनकर यांनी सोसायटीची सामुदायिक जागा बळकावून संरचनेत बदल केल्याची त्यांना व ईतर संबधीत व्यकतीना त्यांच्या वकिला मार्फत कायदेशिर नोटीस पाठविणार आहेत तसेच या आगोदरसुध्दा त्यांनी ईतर मुदयांवर सोसायटी कमीटी/ सभासदांना व शासकिय विभागांना कायदेशिर नोटीश पाठविली होती परंतु कोणीही त्यांना ऊत्तर दिले नाही.
श्री जगदीश काशीकर यांनी काेमल रहिवाशीची व आपली समस्या महाराष्ट्र सरकारचे पोर्टल "आपले सरकार" यावरसुध्दा मांडली व शासकीय यंत्रणेकडुन याेग्य ती कारवाई करणयासाठी त्यांनी "जेकेके विकली न्युज बुलेटीन" हा फेसबुक ग्रुप (https://www.facebook.com/groups/485736278978687/) शासकीय अधिकारी व जनतेच्या माहीतीसाठी बनविला आहे व ताे आपण कुपया सर्वानी बघावा ही मनापासुन विनंती करत आहेत !!
कोमल रहिवाशी साेसायटीमध्ये गैरव्यवहार झाल्याचे लक्शात आल्यावर मे 2019 सालापासुन श्री जगदीश काशीकर यांनी मेन्टेनंन्स देणे थांबविले असुन सर्व गाेष्टीचां तपास व माहीती दिल्यावर बिनव्याजी मेन्टेनंन्स द्यायला तयार आहेत तरी हा गैरव्यवहार/भष्टाचार कराेना आजारासारखा ईतर सर्व रहिवाशी साेसायटीमध्ये न पसरता विनाकारण/नाहक सर्वसाधारण जनतेचा बळी/मुत्यु/निराशेने आत्महत्या सारखे प्रकार हाेता कामा नये याकडे सर्वानी जाणीवपुर्वक लक्ष देणे सामान्य जनतेसाठी फार गरजेचे असुन आता ईतर रहीवाशी साेसायटीनी आपली साेसायटी चांगल्या पध्दतीने चालवणे फार गरजेचे आहे.
JKK Weekly News Bulletin Website
Dear All Flat Owners,
Save Life ! ! Save Life of common man …… ! ! !
Too much dirty politics/issues like willing full defaulter, defaulter due to
financial problems, structural alteration, illegal activities like running
tuition classes, storage of flammable oil or liquid, settlement with defaulter,
pass order without quotation, over expenses on security, gardening,
electricity, festivals, use of society manpower and property for personal use,
hide important information/favour/partiality for any member, provide unwanted
facilities and other so many issues in residential cooperative housing society
so common man who is financially weak and who is not highly educated suffering
in Mumbai due to wrong decision of society committee/management so if any one
facing these problems then he/she can contact me on my WhatsApp number
9768425757 or please write on jkkplacement@gmail.com for
fight against injustice and living peace full life with our family members
without any tension/pressure.
Please spread this message to others also for public awareness ! !
Best Regards,
(Jagdish K. Kashikar)
Mobile/WhatsApp:- 9768425757
Dear All,
Please Click:-
https://www.bluepad.in/article?id=58166&share=true
https://ads.mumbaionline.in/save-life-save-life-of-common-man-114601
https://jkkplacement.wixsite.com/website
https://jkkplacement.wixsite.com/website-1
https://jkkplacement.wixsite.com/website-2
https://jkkplacement.wixsite.com/website-3
https://jkkplacement.wixsite.com/website-4
https://jkkplacement.wixsite.com/website-5
https://jkkplacement.wixsite.com/website-6
https://ads.mumbaionline.in/publish-your-business-social-news-on-portals-113864
https://ads.mumbaionline.in/your-family-is-your-responsibility-75192
https://jk-placement-investment-service.business.site
https://youtu.be/_AIXk_CXv1g
https://youtu.be/zuuL-zsW0DI
https://youtu.be/D_Gcywt1888
https://about.me/jagdishkashikar
https://www.facebook.com/profile.php?id=100075903411570
https://www.facebook.com/groups/485736278978687/
https://www.facebook.com/108970150965016/posts/190034876191876/
https://www.facebook.com/108970150965016/posts/110025590859472/
http://www.facebook.com/JKK-Weekly-News-Bulletin-111420427059697/
https://www.facebook.com/groups/3652377931558231/?ref=share
https://mumbai.adhoards.com/fight-against-injustice-435962.htm
https://mumbai.adhoards.com/save-life-save-life-of-common-man-435958.htm
https://mumbai.adhoards.com/publish-your-businesssocial-news-on-portals-556121.htm
https://mumbai.adhoards.com/alibaug-a-perfect-weekend-getaway-for-mumbaikars-557169.htm
https://mumbai.adhoards.com/open-dmat-account-557404.htm
बातमी सविस्तर
======================
जगदीश का. काशिकर,
जाहिरात व बातम्या साठी संपर्क मोबाईल/व्हाटसअप नंबर :
9768425757 / Email - jkkplacement@gmail.com
एकच ध्यास बातमी हमखास ! !
#JKK_Weekly_News_Bulletin #Komal_Society #Andheri_West
#Nitin_Dahibhate #Mhada #Sunil_Toke #Freedom_of_speech #Uddhav_Thackrey #Ajit_Pawar
#Vishwas_Nagre_Patil #डॉ. रश्मी करंदीकर, पोलीस उपायुक्त, (सायबर क्राईम)
Comments
Post a Comment